Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौटुंबिक वादातून पत्नी, मेहुणा व आजीची जावयाकडून हत्या !

najarkaid by najarkaid
September 22, 2023
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिर्डी येथे कौटुंबिक वादातून जावयाने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने बुधवारी रात्री सासरच्या कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

अवघ्या पाच – दहा मिनिटांत जावयाने सासरच्या घरात हाणामारी केली आणि कुटुंबातील सहा जणांवर हल्ला करून तीन जणांना जीवे ठार मारले व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने शिर्डीत घबराट पसरली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीजवळील सावळी विहीर गावात ही हृदयद्रावक घटना घडली. संगमनेर येथील सुरेश विलास निकम हे बुधवारी रात्री सावली विहीर गावात चुलत भावासह सासरच्या घरी पोहोचले. त्याने घराचा दरवाजा उघडताच घरात उपस्थित असलेल्या सासरच्या मंडळींवर धारदार चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, जावई सुरेश याने पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजी यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. या घटनेत आरोपीची सासू, सासरे आणि मेहुणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पत्नी,वृद्ध आजी सासू यांचाही मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातून त्याने सासरच्या मंडळींवर चाकूने हल्लाकेल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी वृद्ध आजीलाही सोडले नाही आणि तिचीही हत्या केली. वर्षा सुरेश निकम (आरोपीची पत्नी, वय 24), रोहित चांगदेव गायकवाड (मेहुणे, वय 25), हीराबाई द्रौपदा गायकवाड (आजी, वय 70) अशी तीन मृतांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रौपद गायकवाड (सासरे, वय 55), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय 45), योगिता महेंद्र जाधव (मेहुणी, वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी सुरेश विलास निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम या दोघांना पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डेक्कन ओडिसी ट्रेन : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ ; वर्ष २०२३-२४ सहलींचे आयोजन पहा

Next Post

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमाकावत केला अत्याचार ; मुलगी गर्भवती

Related Posts

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Next Post
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमाकावत केला अत्याचार ; मुलगी गर्भवती

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us