Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौटुंबिक वादातून जळगावात प्रौढाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
June 11, 2022
in जळगाव
0
कौटुंबिक वादातून जळगावात प्रौढाची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कौटुंबिक वादातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी जळगावातील हरिविठ्ठल नगरातील धनगर वाड्यात घडलीय. गणेश आत्माराम बडगुजर (वय- ४८) असे मृताचे नाव असून याबाबत परिसरात खळबळ उडाली.

गणेश बडगुजर यांच्या घरात गेल्या दोन महिन्यापासून लहान मुलीचे लग्न झाल्यापासून भांडण सुरु होते. यामुळे पत्नी प्रतिभा बडगुजर ह्या भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीकडे राहत होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. परंतू आज त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या, गणेश यांच्यासह बहीण व आई घरी होते. यावेळी पुन्हा काही भांडण झाले. गल्लीतील लोकांनी दोघ दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा :

गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..

ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

मात्र, पत्नी व मोठी मुलगी १० वाजता घरातून निघून गेली. यापाठोपाठ मृताची आई व बहिण ही घरातून बाहेर गेले असता गणेश यांनी गळफास लावण्याची घटना घडली. बहिणीला सोडून आल्यानंतर मृताची आईने दार उघडले असता घरात छोट्याशा दोरीने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसला, यावेळी मुताची आई यांनी एकच आक्रोश केला हे ऐकून गल्लीतील लोक घटनास्थळी धावले. दरम्यान, अद्यापही मृतदेह घरात पडून आहे. रुग्णवाहिकेला फोन केला असून पोहचली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..

Next Post

”लेकिन बच्चन तो बच्चन है,” ; राज्यसभेच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
उत्तर प्रदेशबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या..

''लेकिन बच्चन तो बच्चन है,'' ; राज्यसभेच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us