Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहिर

najarkaid by najarkaid
July 20, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20  – सध्या कोव्हिड-19 या विषाणूमुळे पसरत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूने बाधित होऊन मृत्यू पावलेल्यस व्यक्तींच्या मृतदेहाची हाताळणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण 2020/प्र.क्र. 124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून जळगाव जिल्ह्यातील शासकीय, खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या व कोव्हिड -19 विषाणू संसर्गाने/आजाराने मृत्यू पावलेल्या (Positive किंवा Suspect) रुग्ण/व्यक्ती यांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचना निर्गमित केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीचा कोव्हिड-19 विषाणूने बाधित होऊन मृत्यू झाल्यास, तसेच कोव्हिड-19 संशयित रुग्ण/व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह कोणत्याही परिस्थितीत परस्पर रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता संबंधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/प्र.क्र.124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन करावी. जळगाव जिल्ह्यातील कोव्हिड-19 बाधित रुग्णावर उपचार करण्यात येत असलेल्या कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात रुग्ण कोव्हिड Positive किंवा Suspect म्हणून दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यास व त्याच्या मृत्यूनंतर संबधित मयत व्यक्तीचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास किंवा रिपोर्ट प्रलंबित असल्यास देखील रुग्णालय प्रशासनाने मयत व्यक्तीचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात न देता संबंधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/प्र.क्र.124/आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन करावी.

नमूद केलेप्रमाणे कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयात मयत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यविधीचा खर्च संबधित रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांचेकडेस उपलब्ध असलेल्या निधीतून करावा. महाराष्ट्र शासन क्र. संकीर्ण-2020/ प्र.क्र.124/ आरोग्य-3 अ, दिनांक 12 मे, 2020 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोव्हिड-19 पॉझिटीव्ह/ बाधित/संशयित मृतदेह हाताळण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर

Next Post

जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात 15 लाख 29 हजार 500 अर्सेनिक अल्बम-30 औषधाच्या बॉटल्सची निर्मिती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us