Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले, आदित्य फार्म व डी-मार्टला प्रत्येकी ५० हजारांचा दंड

Editorial Team by Editorial Team
January 31, 2022
in जळगाव
0
कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले, आदित्य फार्म व डी-मार्टला प्रत्येकी ५० हजारांचा दंड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाच्या पथकाकडून शहरातील एमआयडीसी भागातील आदित्य फार्म व डी-मार्टवर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची संख्या अद्यापही वाढती आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्न समारंभामध्ये २०० पेक्षा अधिक जणांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोठ्या सुपरशॉपी व दुकानांमधील गर्दीबाबत नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. एमआयडीसी परिसरातील आदित्य फार्ममध्ये २७ जानेवारी एका कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाच्या पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.ट

मनपाच्या पथकाकडून पाहणी केली असता, याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली. तसेच डी-मार्टमध्येही मनपाच्या पथकाने पाहणी केली असता, याठिकाणी ४०० पेक्षा अधिक नागरिक असल्याचे आढळून आले. याबाबत दोन्ही आस्थापनांना मनपाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडाबाबतची नोटीस बजावली आहे. तसेच दोन्ही आस्थापना सील का करण्यात येऊ नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.

मनपाकडून ५० लाखांची वसुली

कोरोनाच्या काळात जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून मनपा प्रशासनाने आतापर्यंत ५० लाखांची वसुली केली आहे. यामध्ये गर्दीचे नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन्सकडून सर्वाधिक २० लाखांची वसुली झाली आहे. तर लॉकडाऊन काळात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १२ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात गुंतागुंतीची ‘ही’ शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे ‘आपला लेक,आपल्या दारी’ अभियानास सुरुवात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे ‘आपला लेक,आपल्या दारी’ अभियानास सुरुवात

जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे 'आपला लेक,आपल्या दारी' अभियानास सुरुवात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us