Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

najarkaid by najarkaid
March 9, 2022
in जळगाव
0
के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव दि.९ – येथील के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे व्हर्च्यूअल आंतरराष्ट्रीय परिषद् दि ११ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि संशोधन परिषदेचे उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. न्यु नॉर्मलमध्ये व्यवसाय आणि संशोधनातील शाश्वत संकल्पना हो या परीषदेचा प्रमुख विषय आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान श्री. डी.टी. पाटील, के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन सदस्य हे भुषविणार असून सावित्रीबाई’ पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. प्रफुल पवार यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. दुबई विद्यापीठाचे इमेरिटस प्रोफेसर डॉ. अनंथ राव हे व्हर्च्यूअल कान्फरन्सच्या माध्यमातुन परिषदेचे प्रमुख बिज भाषण करतील, त्याच प्रमाणे अमेरीकेतील इन्फोसिसचे सिनीअर डायरेक्टर आणि हेड अॅनालिटीक्स अजय उपाध्याय हे मान्यवर पाहणे आहेत.
आय.टी. क्षेत्रातील सद्य स्थितीत होणारे बदल यावर केसस्टडी व्दार विश्लेषणात्मक विषयाची मांडणी ते करतील. या परिषदेसाठी देश विदेशातील संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांच संबंधीत विषयातील संशोधनात्मक निबंध इ कॉन्फरन्सव्दारे प्रदर्शित होतील. या परिषदेचा प्रमुख उद्देश, नविन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनात्मक संकल्पना मांडता यावी हा असून, येणार चांगले संशोधनात्मक निबंध संकलित करून त्यांचे संदर्भिय पुस्तक प्रकाशित करण्यात येईल असे परिषदेच्या अध्यक्षा आणि केसीई आय एम आर च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बडाळे यांनी सांगीतले. संस्थेचे प्राध्यापक केसीईचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन करीत आहेत. निमंत्रक (कन्व्हेनर) म्हणून प्रा. डॉ. वर्षा पाठक, संगणक विभाग प्रमुख रिसर्च आणि इन्क्युबेशन तसेच प्रा. डॉ. पराग नारखेडे, मैनेजमेंट विभाग, आणि मॅनेजमेंट रिसर्च सेंटरचे प्रमुख हे आहेत. परिषद सचिव म्हणून प्रा. डॉ. अनुपमा चौधरी, मॅनेजमेंट विभाग या काम करीत आहेत. या परिषदेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि परिसरातील संशोधक व प्राध्यापकांनी हजर राहून परिषदेवा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे. या परिषदेच्या प्रेस कॉन्फरन्स साठी प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे व जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यंदाचा हेल्प फेअर ४ ठरेल अधिक रंजक

Next Post

लग्न केल्यावर मिळू शकतो अडीच लाखांचा फायदा, फक्त एक अट पूर्ण करावी लागेल!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
लग्न केल्यावर मिळू शकतो अडीच लाखांचा फायदा, फक्त एक अट पूर्ण करावी लागेल!

लग्न केल्यावर मिळू शकतो अडीच लाखांचा फायदा, फक्त एक अट पूर्ण करावी लागेल!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us