Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के. सी. ई. च्या  पी. जी. कॉलेज तर्फे गेस्ट लेक्चर सिरीज 

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in जळगाव
0
के. सी. ई. च्या  पी. जी. कॉलेज तर्फे गेस्ट लेक्चर सिरीज 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –   के सी. ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवा निमित्त, मू. जे. महाविद्यालय (स्वायत),  व पी. जी. कॉलेज ऑफ सायन्स,  यांचे संयुक्त विद्यमानेगणित व संख्याशास्त्र च्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर सिरीज नुकतीच १५ रोजी आयोजित करण्यात आली होती. यासाठी विविध नामांकित संशोधन संस्थांमधून संबंधीतविषयाचे तज्ञ प्राध्यापकांना आमंत्रीत केले होते. सकाळच्या सेशन मध्ये डॉ. धनंजय डे. सायंटीस्ट (एफ), संरक्षण मंत्रालय, केंद्र सरकार, दिल्ली यांनी कोडींग थेअरी वक्रीप्टोग्राफी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून नंबर-थेअरी व अलजेब्रा यांचे उपयोजन कसे केले जाते ते उदाहरणासह स्पष्टीकरण केले. 

  पारच्या सत्रात प्रा. डि. पी. पाटील, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर यांनी फायनाईट फील्ड्स  संबंधी अगदी सोप्या पद्धतीने पद्व्युतर वर्गातील विद्यार्थ्यांनासांगितले. त्यांच्या व्याख्यानामध्ये डॉ. पाटील यांनी थेअरी ऑफ इक्वेशनचे महत्व फायनाइट फिल्ड मध्ये कसे करता येते ते पटवून दिले.

    सकाळी गेस्ट लेक्चर सेरीजच्या उद्घाटन  प्रसंगी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तर व्यासपीठावर पी. जी. कॉलेजेचे प्राचार्य. डॉ.व्ही. एस झोपे. व मू. जे महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख प्रा. जे. एन. चौधरी उपस्थित होते, यावेळी  प्रा. श्रीकांत चौधरी डायरेक्टर स्कूल ऑफ मॅथेमेटीकल सायन्सहे हजर होते. ह्या लेक्चर सिरीजचा दोन्ही कॉलेजमधील १५० प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दृष्यकलेला महत्त्व देणारे एपिक – डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post

निर्भयाच्या चारही दोषींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फासावर लटकवणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us