Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
0
के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – के सी ई चे आय एम आर मध्ये 21 व्या आय टी स्पर्धांना सुरवात झाली. व्यासपीठावर के सी ई व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. हर्षवर्धन जावळे तसेच के सी ई इंजिनियरिंग कॉलेजचे अॅकॅडीमीक डीन प्रा.संजय दहाड, जळगाव जनता बॅंकेचे आय टी सिस्टीम हेड अतुल नाईक आणि आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना डॉ हर्षवर्धन जावळे यांनी स्पर्धेसाठी उपस्थिती विविध महाविद्यालयातील टेक्नोसॅव्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.

प्रा संजय दहाड यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नवीन शाखांची माहीती देतांना योग्य वेळी योग्य गोष्टी योग्य त्या संसाधनांच्या साह्याने करण्याचा सल्ला दिला.. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील पथदर्शक होऊ शकतात असे दहाड यांनी सांगितले. त्यानंतर अतुल नाईक यांनी टेक्नॉलॉजी आणि बॅकींग क्षेत्रातील सुसंबद्ध, सुसंगत पध्दतीचा अवलंब करुन करीयरमध्ये पुढे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर आय एम आरच्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्या म्हणाल्या, टेक्नॉलॉजी ही आजच्या काळाचा की आहे त्याचा उपयोग करतांना स्काय ईज द लिमिट हे लक्षात घेऊन तुमचे आकाश विस्तारा.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली नारखेडे सरोदे यांनी केले. सुत्रसंचलन शुभांगी परदेशी आणि संजना संचेती या विद्यार्थिनींनी केले.

या स्पर्धेअंतर्गत आज विद्यापिठ स्तरावरील आय टी क्वीझ, वेबसाईट डेव्हलपमेंट, तर उद्या सी सी पी पी  प्रोग्रामिंग आणि गेमिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 240 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन विश्वेश्वरी आणि प्रसाद नेवे, डायरेक्ट साॅफ्टटॅनीक प्रा ली. हे उपस्थीत होते. कारेक्रमासाठी विभागप्रमुख तनुजा फेगडे,डॉ वर्षा पाठक, उदय चतुर, श्वेता रमाणी,अंकिता तिवारी, श्वेता फेगडे, दिपाली किरंगे, प्रमोद धोगरे, एस एन खान यांचे विषेश सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार राकेश राणे यांनी मानले. आणि उद्याच्या कार्यक्रमाला आणि स्पर्धांना जास्तीत जास्त विद्यार्थीनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन समन्वयक राकेश राणे आणि रूपाली नारखेडे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझं राज्यसभेचं तिकीट निश्चित- रामदास आठवले

Next Post

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे शाळेत आपातकालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे शाळेत आपातकालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे शाळेत आपातकालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us