Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘मल्टी टॅलेंट शो’ उत्साहात

najarkaid by najarkaid
September 20, 2023
in जळगाव
0
के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘मल्टी टॅलेंट शो’ उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-आज दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘मल्टी टॅलेंट शो’ तसेच कृष्णजन्माष्टमी निमित्त हाऊस वाइज समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोकेश चौधरी सर व सौ. मनीषा धबाडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या. यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोषात विविध सांस्कृतिक गीतांवर नृत्ये सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी गीतगायन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली चौधरी , सौ. प्रीतम पाटील व सौ.प्रीती सोनार मॅडम यांनी केले.
सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

Next Post

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us