Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…

najarkaid by najarkaid
April 10, 2022
in जळगाव
0
‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…
ADVERTISEMENT

Spread the love

‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…ही टॅगलाईन या सुसज्ज अशा सभागृहा करिताचं असावी असं सुंदर ठिकाण तेही तुमच्या परिसरात जर उपलब्ध होतं असेल तर यापेक्षा आपल्यासाठी अजून काय आनंदाची गोष्ट असणारं….

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगर येथील रोडटच अशा लोकेशनला हा ‘केशराई हॉल’ सुसज्ज सुविधानीं नटलेला हॉल परिसरातील नागरिकांसाठी पर्वणीचं म्हणावी लागेल.

लग्न असो की अन्य कुठलाही कार्यक्रम याची सुरवात प्रथम हॉल पासून सुरु होते, हॉल बुक करणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्या कार्यक्रमाची वेळ आणि हव्या तशा हॉलची उपलब्धता या सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. लग्न, साखरपुडा, बारसं, मुंज, वाढदिवस अशा अनेक समारंभासाठी आपल्याला हॉलची गरज असते. पण कधी कधी हे हॉल शोधणं खरंच खूप कठीण असतं. कारण हॉल शोधताना तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाची गरज, तुम्ही आमंत्रित केलेल्या लोकांच्या आवडीनिवडी, आमंत्रितांची संस्था, डेकोरेशन, पार्टी मेन्यू , कार्यक्रमाचे विधी अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पूर्वी समारंभासाठी हॉल शोधताना यासाठी फार वणवण भटकावं लागायचं.ती भटकंती आता ‘केशराई हॉल’ ने पूर्णतः थांबावली आहे.

तुमच्या मनात असणारे सुंदर असे कार्यक्रमासाठी लागणार परिपूर्ण दालन आता उभारण्यात आलं असून त्याची बुकींग देखील सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला जर हॉल बुक करायचा असल्यास मो. 9224941389 / 7378975468 या क्रमांकवर संपर्क करू शकता.

Spread the love
Tags: #केशराई हॉल#लग्न समारंभ हॉल जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

कबुतर पकडणे महागात पडले, तरुणाने गमावला जीव

Next Post

कारच्या भीषण अपघातात तरुण ठार, तर चौघे जखमी

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
कारच्या भीषण अपघातात तरुण ठार, तर चौघे जखमी

कारच्या भीषण अपघातात तरुण ठार, तर चौघे जखमी

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us