Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केरळमधील व्यक्तीने आरटीआय दाखल करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागरिकत्व विचारले

najarkaid by najarkaid
January 17, 2020
in राष्ट्रीय
0
केरळमधील व्यक्तीने आरटीआय दाखल करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागरिकत्व विचारले
ADVERTISEMENT

Spread the love

त्रिशूर(केरळ)- नागरिकत्व संशोधन कायद्यामुळे देशभरात वादंग उठले आहे. यातच आता केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील चालक्कुडीचा रहिवासी असलेल्या जे कल्लुवीट्टिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्या व्यक्तीने मोदींचे नागरिकत्व जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे. 13 जानेवारीला राज्याच्या माहिती विभागाला मिळालेल्या पत्रात “पंतप्रधान मोदी भारताचे नागरिक आहेत का नाही ?” अशी माहिती विचारण्यात आली आहे.

या अर्जात मोदींचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. याचिका दाखल करणारे केरळ देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर आता त्या व्यक्तीने थेट मोदींच्या नागरिकत्वावरच प्रश्चचिन्ह उपस्थित केल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. यानंतर आता भाजप यावर कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरटीआय अर्जावर कारवाईची प्रक्रिया

देशात सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी 2005 मध्ये माहिती अधिकार लागू करण्यात आला. या अंतर्गत भारतीय नागरिकाला कोणत्याही सरकारी विभागाची माहिती मिळू शकते. माहिती अधिकार कलम 6 नुसार केंद्र सरकारने राज्य सरकारशी संबंधित विभागातील सूचना अधिकाऱ्याला अर्ज द्यावा लागतो.

माहितीसाठी देण्यासाठी वेळेचे बंधन

अधिनियमची कलम-7 मध्ये 30 दिवसांच्या आत माहिती पुरवण्याचा नियम आहे. जर माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्यतेवर असेल तर त्याला 48 तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. अधिनियमाची कलम20 नुसार जर एखाद्या अधिकाऱ्याने वेळेत माहिती पुरवली नाही, तर त्याला प्रतीदीन 250 रुपयांचा दांड लावला जातो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सांगली बंद’ मागे राजकीय षडयंत्र-सुप्रिया सुळेंचा थेट आरोप

Next Post

खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us