Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार

najarkaid by najarkaid
February 1, 2020
in राष्ट्रीय
0
केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प  सादर करताना आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकार (LIC)  चा मोठा हिस्सा विकणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितले. केंद्र सरकार एलआयसीचे आयपीओ आणणार असून या अंतर्गत एलआयसीमधील मोठा समभाग विकणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सभागृहाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणतात की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहेत. आज सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. उद्योगांना तात्काळ चांगली स्थिती आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. हा अर्थसंकल्प अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्व महिला आणि अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे काम करणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मुळे एका कुटुंबातील व्यक्तींना चार टक्के महिन्याचा खर्च वाचवण्यास मदत होत आहे. तसेच या प्रणालीत ६० लाख नवीन करदाते जोडले गेले आहेत. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक खातेदारांना गिफ्ट; ठेवींवर ५ लाखांचा विमा

Next Post

आरोग्य क्षेत्रासाठी ‘या’ मोठ्या घोषणा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आरोग्य क्षेत्रासाठी ‘या’ मोठ्या घोषणा

आरोग्य क्षेत्रासाठी 'या' मोठ्या घोषणा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us