Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

najarkaid by najarkaid
April 3, 2021
in जळगाव
0
कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

डोंगर कठोरा,(यावल प्रतिनीधी):-कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.सावदा येथील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांना याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सरोदे,उपाध्यक्ष अमित सरोदे,तालुका अध्यक्ष आशिष बोरोले,जिल्हा संपर्क प्रमुख नितिन जाधव यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

उर्जामंत्र्यांना लिहलेल्या निवेदनात शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती कोरोना महामारी,अचानक झालेली अतिवृष्टी,वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे अतिशय नाजुक झालेली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.म्हणून त्यांचे कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करावे तसेच कृषिपंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो-कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याबाबतचे निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष जितेंद्र सरोदे,अमित सरोदे,आशिष बोरोले आदी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर दोन दिवसात कडक नियमावली जाहीर केली जाईल – मुख्यमंत्री

Next Post

साकळीचे बस स्टँड ठरत आहे ‘ शोपीस ‘!

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
साकळीचे बस स्टँड ठरत आहे ‘ शोपीस ‘!

साकळीचे बस स्टँड ठरत आहे ' शोपीस '!

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us