Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुरंगी सरपंचपदी सुरेश कोळी यांची बिनविरोध निवड 

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
कुरंगी सरपंचपदी सुरेश कोळी यांची बिनविरोध निवड 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ;- कुरंगी येथील  सरपंच पदाची आज  निवड करण्यात आली .येथील सरपंच दिपक मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सुरेश कोळी (माध्यमिक शिक्षक )यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासुन कोळी समाजाच्या पहील्याच सरपंचपदी सुरेश कोळी यांची वर्णी लागली आहे. या सरपंच पदाचा मान माजी आ.दिलीप वाघ यांनी मिळवून दिल्याबद्दल कोळी समाज बांधवानी दिलीप वाघ यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व ग्रा.प. सदस्याचे आभार कोळी समाजबांधवानकडुन मानण्यात येत आहे.   निवडणुक निर्णयअधिकारी  नांद्रा मंडळाधिकारी रमेश मोरे यांनी काम पाहीले .कुरंगीचे नवनिर्वाचीत तलाठी मयुर आगरकर ग्रामसेवक श्री परखाड ,माजी सरपंच गजानन पवार, दिपक मोरे, गुलाब पाटील, आमिन शेख ,सुदाम पाटील ,इंदुबाई सोनवणे, मंगलाबाई भोई, वंदणाबाई पाटील ,उषाबाई पाटील, कमलबाई भिल्ल ,मधुकर पाटील ,विठ्ठल पाटील, पांडुरंग कोळी, कोतवाल विजय कोळी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर : मुद्रांक विक्रेत्यांकडून खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीचे काम बेकायदेशीर !

Next Post

जैन उद्योग समुहाचे दातृत्व आणि संस्कार आदर्शवत : सुरेशदादा जैन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us