Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुत्रिम पाणवठ्यातून गौताळा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची भागवली जातेय तहान !

najarkaid by najarkaid
May 16, 2020
in जळगाव
0
कुत्रिम पाणवठ्यातून गौताळा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची भागवली जातेय तहान !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (ग्रा.ता.प्रतिनिधी) – पाटणादेवी शिवापूर बोढरे अभयारण्य भागात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर असून या प्राण्यांना पिण्यासाठी असलेले नैसर्गिक पारंपरिक पाणवठे सद्यस्थिती आटले असल्याने तेथील पाणी नाहीसे झाले असल्याने कुत्रिम पाणवठे तयार करून वनप्राण्यांची तहान भागवली जात आहे. 

वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे ते मानवी वस्त्या कडे स्थलांतरित होतात असे स्थलांतर होऊ नये या उद्देशाने वनखात्याच्या वन्यजीव विभागाने या अभयारण्य क्षेत्रांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे या साठी चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण आर. बी. शेटे वनपाल पाटणा डी. एस. जाधव वनपाल बोडरे महिला वनरक्षक सौ मनीषा त्रिमाळी तसेच वनमजूर परिश्रम घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर व श्रीराम फाऊंडेशन यांच्या मार्फत डॉक्टर आपल्या दारी उपक्रम 

Next Post

चाळीसगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द : जिल्हा पुरवठाधिकरी यांनी काढले आदेश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

केशरी रेशन कार्ड ऑनलाईन नसले तरी धान्य मिळणार !

चाळीसगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द : जिल्हा पुरवठाधिकरी यांनी काढले आदेश

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us