Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुटुंब हादरलं ; दहावीच्या विद्यार्थीनीवर शिक्षिकानेचं केला बलात्कार ; गर्भवती राहिल्याने खळबळ

najarkaid by najarkaid
July 7, 2022
in राज्य
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

उस्मानाबाद,(प्रतिनिधी)-  दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर शिकवणाऱ्या शिक्षकाने वारंवार बलात्कार करून विद्यार्थिनीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेनं पीडित विद्यार्थिनीचे कुटुंब हदरून गेलं आहे.शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उस्मानाबादेत  घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली असून आरोपी विरुद्ध कलम 376,(2)(फ) भा.द.वि. सह 4, 8, 12 आण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

गर्भवती असल्याचे असे झाले उघड….

दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. गेले अनेक दिवस हा नराधम शिक्षक मुलीचा लैगिंक छळ करून बलात्कार करीत होता असा आरोप पीडितेने केला आहे.ही विद्यार्थिनी एके दिवशी स्कुटीवरुन प्रवास करत होती. त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरु झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे या मुलीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यावर पीडित मुलीचे कुटुंब  चांगलेच हादारले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठरलं..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार, कुणाला मिळणार संधी?

Next Post

गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर घणाघाती टीका, म्हणाले..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर घणाघाती टीका, म्हणाले..

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us