Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरीट सोमय्या माझ्यासमोर आला तर मी… ; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

Editorial Team by Editorial Team
April 7, 2022
in राजकारण, राज्य
0
किरीट सोमय्या माझ्यासमोर आला तर मी… ; शिवसेना नेत्याची जीभ घसरली
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील कलगीतुरा आता शिगेला पोहचला आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर आता राऊत आक्रमक झाले आहेत. INS विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या आरोपानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत.

अशातच किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली आहे. किरीट सोमय्या मला घाबरतो, तो माझ्यासमोर आला की मारीन असे विधान त्यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, मी किरीट सोमय्यांना शक्ती कपूर म्हणतो, कारण तो तसा बोलतो. तो सतत हा हु हा हु करत असतो.सोमय्या माझ्यासमोर आला की मी त्याला मारेन. मी मतांची खंडणी घेतली, पैशांची नाही. माझ्यावर ईडी पडू शकत नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केला

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. सोमय्या यांच्याविरोधात खैरे यांनी तक्रारही केलीय. सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण उठणार नाही, असा पवित्रा खैरे यांनी घेतला होता.

तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलनाने करण्यात आली आहेत . ठाणे, रायगड, नाशिक, परभणी, अहमदनगर, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत शिवसेनेकडून सोमय्यांचा निषेध केला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

VIDEO: जान्हवी कपूरचा असा अवतार पाहून लोक भडकले, बोल्डनेस दाखवणे पडले महागात

Next Post

तारा सुतारियाचा बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद, एकदा फोटो पहाच

Related Posts

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Next Post
तारा सुतारियाचा बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद, एकदा फोटो पहाच

तारा सुतारियाचा बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद, एकदा फोटो पहाच

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us