Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश नाही या अटींवर जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

najarkaid by najarkaid
April 14, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 14 – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार काही अटींवर सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी भाजीपाला बाजाराचे लिलाव/व्यवहार भरविण्यात येतात. अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केवळ भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल. याठिकाणी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रिटेलर्स (किरकोळ व्यापारी) यांना प्रवेश असणार नाही.
जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी, व्यापारी यांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक पोलीसांनी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याची व्यवस्था करावी. लिलाव/व्यवहार सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तेथे हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करण्याकरीता संबंधीत बाजार समितीला महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांनी आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सुचना, आदेश, निर्देश यांचे तंतोतंत पालन करुन जळगाव जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार/व्यवहार सुरळीतपणे सुरु ठेवण्यात यावे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला बाजारांचे लिलाव/व्यवहार पार पाडत असतांना कोणत्याही प्रकारे अनावश्यक गर्दी झाल्यास, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तसेच गर्दी होऊ नये याकरीता वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे, सुचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे भाजीपाला बाजारांचे लिलाव/व्यवहार तात्काळ बंद करण्यात येतील, याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

पुनखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पुनखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पुनखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us