Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
January 31, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, प्रतीनीधी | पाचोरा शहरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा  असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी मुख्य आरोपी सह काही संशयितांना ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा पर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

नेमकी काय आहे घटना?
पाचोरा शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत भूषण नाना शेवरे  या तरुणाला तीक्ष्ण हत्याराने भोसकुन गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी घडली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. उपचारा दरम्यान जखमी तरुण हा मयत झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी सह काही संशयितांना ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा पर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवीणसिंह पाटील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

सॅमसंगचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 4,500 रुपयांमध्ये घरी आणा, आज शेवटची संधी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us