Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

najarkaid by najarkaid
January 20, 2020
in राष्ट्रीय
0
काश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा
ADVERTISEMENT

Spread the love

जम्मूः – दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिजबुलचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. नवीन वर्षातील ही तिसरी चकमक आहे. आज सोमवारी सकाळी सुरक्षा दलाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घातला. घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले. 

सुरक्षा दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची सूचना सुरक्षा दलांनी केली होती. परंतु, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने लागोपाठ गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यामधील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव आदिल शेख आहे. तो शोपियानचा रहिवासी आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि एसपीओच्या पदावर तो कार्यरत होता. त्यानंतर तो हिजबुल या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. त्याने २९ सप्टेंबर २०१८ साली जवाहर नगर श्रीनगरमधून पीडीपीचे तत्कालीन आमदार अजाज मीर यांच्या घरातून ८ शस्त्र लुटले होते. दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव वसीन वानी आहे. हा शोपियानचा रहिवासी होता. तर तिसरा दहशतवादी हा जहांगीर मलिक आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील अचेन परिसरात राहणारा आहे.

याआधी १२ जानेवारी रोजी पुलवामामधील त्राल मध्ये लष्कराने केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना मारले होते. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यामध्ये हिजबुलचा कमांडर हमाद खानचा समावेश होता. हमाद खानकडे काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याची जबाबदारी होती. तसेच तो नवीन कमांडर बनला होता. हमाद हा त्रालचा रहिवासी होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

Next Post

मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये- सिब्बल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये- सिब्बल

मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये- सिब्बल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us