Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार रेसिंगच्या नादात विक्रांतचा जीव घेणाऱ्या दोषींच्या अटकेसाठी उद्या धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्स ॲप गृपतर्फे धरणे आंदोलन

najarkaid by najarkaid
September 1, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ; जळगाव मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या कारने मुलाला उडविले ; मुलाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  कार रेसिंग च्या नादात विक्रांत संतोष मिश्रा (११ वर्षे) याचा कारची धडक मारून जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बाप तथा कारमालक याला अटक करावी या मागणीसाठी उद्या (दि. २)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्स ॲप गृपतर्फे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. या आंदोलनात शहरातील इतर संघटना सहभागी होऊ शकतात.

या धरणे आंदोलनाबाबत डायमंड्स गृपची भूमिका अशी –
डायमंड व्हाट्स ॲप गृपचे सदस्य व जळगावचे नागरीकांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने एक दिवसाचे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाच्या निमित्ताने खालील मागण्या करण्यात येत आहेत.

१) जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रेकवर रविवार, दि. २८अॉगस्टला दुपारी साडेतीनला MH19 BU 6606 या कारने स्व. विक्रांत संतोष मिश्री याला धडक दिली. या घडकेमुळे विक्रांत याचा हकनाहक जीव गेला. ज्या कारने विक्रांतला उडविले त्याचा चालक हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी मुलांच्या अभिक्षण गृहात झाली. मात्र कारचा मालक खरा संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा. जळगाव) हा घटनेपासून फरार असून त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही.

संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. ५ अॉगस्टला सुनावणी होईल. त्यापूर्वी पोलीस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक व मा. जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

२) जळगाव शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अल्पवयीन मुले-मुली पळवतात. त्यांच्याकडे वाहन चालक परवाने नाहीत. अशा मुला-मुलींकडे बेजबाबदार पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन स्व. विक्रांत मिश्रासारखे बळी जातात. आमची नागरिक म्हणून मागणी आहे की, पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींना भर चौकात पकडावे. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी. असे केल्याने बेजबादार पालक वठणीवर येतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेण्याच्या तयारीत….

Next Post

बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Next Post
बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी

बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us