Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा! आता कापसाला मिळतोय ‘इतका’ भाव..

Editorial Team by Editorial Team
April 19, 2023
in जळगाव
0
कापसावरील सीमाशुल्कबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं असून दुसरीकडे कापसाला मागील काही दिवसापासून भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात चांगला दर मिळत आहे.

बाजारात कापसाच्या दरात जवळपास 500 ते 700 रुपये पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरं पाहता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात कापसाला खूपच नगण्य भाव मिळत होता. कापूस 7200 ते 7500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी भावात विकला जात होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नसल्यानेशेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक करून ठेवली.

 हे पण वाचा..

प्रवाशांसाठी खुशखबर..! पुणे-कानपूर दरम्यान धावणार स्पेशल रेल्वे, भुसावळला असेल थांबा..

चॉकलेटच्या बहाण्याने चिमुकलीला झोपडीत नेलं अन्.. महाराष्ट्र हादरला

नागरिकांनो..! वाढत्या उष्णतेपासून अशी घ्या काळजी

राज्य मंडळाच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र दरात शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे तेजी आली नाही. परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात चांगला दर मिळत आहे.  सध्या बाजारात कापूस 7800 रुपये प्रति क्विंटल ते 8200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. काही बाजारात मात्र यापेक्षा अधिक भाव मिळत आहे.

Spread the love
Tags: Cottonकापूसभाव
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांसाठी खुशखबर..! पुणे-कानपूर दरम्यान धावणार स्पेशल रेल्वे, भुसावळला असेल थांबा..

Next Post

आनंदाची बातमी! या अक्षय्य तृतीयेला सोने मोफत मिळविण्याची संधी..असा लाभ घ्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

आनंदाची बातमी! या अक्षय्य तृतीयेला सोने मोफत मिळविण्याची संधी..असा लाभ घ्या

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us