Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ; लसीकरणास उत्तम प्रतिसाद

najarkaid by najarkaid
March 6, 2021
in जळगाव
0
कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ; लसीकरणास उत्तम प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.5 (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह देशभरात कोव्हिडं सशुल्क लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. यात शासनाने शहरात लसीकरणासाठी विविध सेंटर जाहीर केले आहे यात जळगाव येथील कांताई नेत्रालय यांनाही अधिकृत कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर चा दर्जा दिला असून आजपासून या केंद्रात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली , आज पहिल्याच दिवशी लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळाला, लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन सेवादास दलीचंद जैन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी लस घेऊन केले , हे सेंटर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी लस टोचुन घेतली आहे.

कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी 3 बूथ तयार करण्यात आले असून, कांताई नेत्रालयाच्या आवारात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आणि स्वतंत्र लसीकरण विभाग तयार करण्यात आला आहे, नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे, उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जळगाव येथील जुन्या राष्ट्रीय महामार्ग अर्थात जुन्या पाईप फेक्टरीत पाच वर्षांपूर्वी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रध्देय भवरलालजी जैन यांच्या कल्पनेतून अद्ययावत नेत्रालय सुरू झाले.या नेत्रालयात आवारात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार व दरानुसार या लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा बाबत झाला स्पष्ट निर्णय…

Next Post

आता 15 मार्च पर्यंत हे निर्बंध कायम… जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट

आता 15 मार्च पर्यंत हे निर्बंध कायम... जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us