Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन !

najarkaid by najarkaid
September 23, 2021
in राज्य
0
काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन !
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे,दि.23 – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे आज दि 23 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शरद रणपिसे यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली.

आमदार शरद रणपिसे यांच्यावर गेली चार ते पाच दिवस व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्यावर झालेल्या हर्नियाच्या शस्रक्रिये नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आमदार रणपिसे यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘मध्यान्ह भोजन योजना’ ; राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुरु…

Next Post

प्रवासी असलेली एसटी (बस) पडली पुराच्या पाण्यात … पुढे काय झाले मग वाचा…

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रवासी असलेली  एसटी (बस) पडली पुराच्या पाण्यात … पुढे काय झाले मग वाचा…

प्रवासी असलेली एसटी (बस) पडली पुराच्या पाण्यात ... पुढे काय झाले मग वाचा...

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us