Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसरती सुरूच ठेवा; राहुल गांधींचा मोदींना टोला

najarkaid by najarkaid
February 2, 2020
in राष्ट्रीय
0
कसरती सुरूच ठेवा; राहुल गांधींचा मोदींना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल यांनी पंतप्रधान मोदींचा योग करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘तुम्ही कसरती सुरूच ठेवा. काय सांगावं,असा सणसणीत टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे या व्हिडिओमध्ये योग करताना दिसत आहेत. त्यावर ‘प्रिय पंतप्रधानजी, कृपया आपल्या जादुई कसरती सुरूच ठेवा, तुम्हाला ठाऊक नाही, काय माहीत यामुळं अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत येईल,’ असा टोला राहुल यांनी लगावला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. सरकारनं शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोप त्यांनी केला होता. सरकार एकीकडे श्रीमंतांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दिवसाला फक्त १७ रुपये देत आहे. हा त्यांचा अपमान आहे, असं राहुल म्हणाले होते. मोदी सरकार रोजगाराच्या मुद्द्यावरही पुरते अपयशी ठरले आहे, असंही ते म्हणाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

Next Post

महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us