Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कवियत्री बहिणाबाई व वारकऱ्यांचा आशीर्वाद गुलाबराव पाटलांचा पाठीशी

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in जळगाव
0
कवियत्री बहिणाबाई व वारकऱ्यांचा आशीर्वाद गुलाबराव पाटलांचा पाठीशी
ADVERTISEMENT

Spread the love

  • भव्य प्रचार रॅलीत आसोदा येथे वारकऱ्यांचा मिळाल आशीर्वाद

जळगाव दि.15 : – जळगाव तालुक्यातील बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मभूमीत असोदा येथे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत अनेकांशी संवाद साधला गेला असता प्रचार रॅलीला थांबवून एका वारकरी बाबाने गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देताना सांगितले की, गुलाब भाऊ , तुम्ही केलेल्या विकासकामांमुळे व गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सदैव पाठीशी राहिलात म्हणून तुम्हाला कवित्री बहिणाबाई व तमाम वारकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही प्रचंड मतांनी विजयी होणार असे सांगताच गुलाबराव पाटील हे भावूक झाले होते. असोदा , घार्डी, किनोद ,धानोरा,कठोरा व परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

असोदा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
ठिक ठिकाणी महिलांनी केले औक्षण

सकाळी 7.30 वा.मारुती मंदिरात महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. भोळे नगर, हौसा नगर, हंडोरे नगर, भिलवाडी,कुंभारवाडा, कन्याशाळा परिसर, इंदिरानगर, वाल्मिक नगर, पंचशील नगर, काळेवाडा परिसर,डागरवडा, गणपती मंदिर परिसर ,धोडी विहीर परिसर, माळीवाडा व टिल्लू मोहल्ला या भागात घरा- घरात जाऊन प्रचार करण्यात आला धनुष्यबाण निशाणी बाबत जनजागृतीही करण्यात आली. यावेळी आसोदा येथे सुमारे 150 ते 200 महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. भगव झेंडे,कट आउट विविध घोषणांनी वातावरण भगवामय झाले होते ,सुमारे चार तास प्रचार रॅलीला लागले.

*नशिराबाद येथे जाहीर सभेचे आयोजन*

महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ नशिराबाद येथे 16 ऑक्टोबर 2019 रोजी बुधवारी सायंकाळी 7.00 वाजता *”साती बाजार चौक”* येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुंबईचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत,राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत.या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना – भाजपा – रिपाई महायुती तर्फे करण्यात आले आहे.

16 तारखेचा प्रचार दौरा.

तरसोद सकाळी 7.00 वा.,कंडारी 8:30 वा.,उमाळे, 9:30 वा. देव्हारी 10:30 वा.
धानवड 11 वा.,धानवड तांडा 1.00 वा.,चिंचोली 3.00 वा.
कुसूंबा / रायपूर 4:30 वा.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्य अविस्मरणीय – आसोदेकर

आसोदा येथे प्रचार रॅलीत मान्यवरांशी संवाद साधला असता ” गुलाबभाऊंनी आसोदा – भादली परिसरातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात सामान्य जनतेसाठी अनुदान पर्यंतच्या अनुदान साठी विविध विकास कामे केल्यामुळे त्यांचे विकास कार्य हे अविस्मरणीय आहे. विकासकामांमुळे व त्यांचा जनतेशी असलेला दांडगा संपर्कामुळे गुलाब भाऊंना लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष नारखेडे, जि. प. सदस्य लालचंद पाटील, तुषार महाजन ,मिलिंद चौधरी , ज्येष्ठ नागरिक संघाचे डी. यु., भोळे आणि एस. के.कोळी सर यांनी व्यक्त केला.

यावेळी यावेळी कृ.ऊ. बा.चे माजी सभापती संतोष नारखेडे , जि.प. सदस्य लालचंद पाटील , पवन सोनवणे , शिवराय पाटील, कैलास चौधरी, नाना सोनवणे, पं. स. सदस्य मिलिंद चौधरी, तुषार महाजन ,जनाअप्पा कोळी,ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.यु. भोळेसर, बालाशेठ, प्रमोद सोनावणे,राजेंद्र चव्हाण,रावसाहेब पाटील, संजय घुगे,मुकेश सोनवणे यांच्यासह भोजू महाजन ,किशोर चौधरी, बापू महाजन ,किरण महाजन, सचिन चौधरी , एस. के.कोळी,गोलू कोळी, डॉक्टर रमाकांत कदम ,संजय बाविस्कर ,ज्ञानेश्‍वर चौधरी, पिंटू कोळी, महेंद्र नारखेडे, अशोक भोळे, सरपंच संजय बिराडे यांच्यासह शिवसेना – भाजपा – रिपाई ,महायुतीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच ,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकासाचं व्हिजन असलेल्या रोहिणीताईंना विजयी करा – नंदकिशोर महाजन

Next Post

प्रिंप्राळा, हुडको, समतानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा कॉर्नर बैठकांवर भर 

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
प्रिंप्राळा, हुडको, समतानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा कॉर्नर बैठकांवर भर 

प्रिंप्राळा, हुडको, समतानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा कॉर्नर बैठकांवर भर 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us