Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे -जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड

najarkaid by najarkaid
July 10, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यानुसार CSC सेंटर व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिध्द झालेल्या यादीतील शेतक-यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण करुन घेवुन योजनेचा लाभ घेत आहेत.

परंतु ज्या शेतक-यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाही, अशा शेतक-यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे नजिकच्या CSC सेंटरवर किंवा त्यांचे संबधीत बँक शाखेस तात्काळ संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. म्हणजे प्रसिध्द झालेल्या यादीतील सर्व शेतक-यांना संबंधीत बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही करुन सदर योजना पुर्ण केली जाईल व पुढील विस्तारीत कर्जमुक्ती योजना सुरु करण्यास अधिक विलंब होणार नाही.

तसेच सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासही पात्र ठरणार आहेत. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

कोरोना संदर्भातील तक्रारी वाॅररूमला कळविण्याचे आवाहन

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post

कोरोना संदर्भातील तक्रारी वाॅररूमला कळविण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us