Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोडो सनातन हिंदूं धर्माचे आधारस्तंभ द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन

najarkaid by najarkaid
September 11, 2022
in राष्ट्रीय
0
करोडो सनातन हिंदूं धर्माचे आधारस्तंभ द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन
ADVERTISEMENT

Spread the love

करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज रविवारी निधन झाले असून याबाबत ‘एएनआय’ ने ट्विट करून वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जातात, वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Home Minister Amit Shah expresses grief on the demise of Dwarkapeeth Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati pic.twitter.com/62SyJx1nFx

— ANI (@ANI) September 11, 2022

स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ मानले जातात.जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या निधनाने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव येथील डॉ. व्ही. आर.कुलकर्णी यांचं निधन

Next Post

ट्युशन टीचरचे घाणेरडं कृत्य ; १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ट्युशन टीचरचे घाणेरडं कृत्य ; १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us