Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कबुतर पकडणे महागात पडले, तरुणाने गमावला जीव

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
कबुतर पकडणे महागात पडले, तरुणाने गमावला जीव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील तरुणाला कबुतर पकडणे चांगलेच महागात पडले आहे. कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरला असता यावेळी पाय घसरल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. करण उर्फ कालू चुडामण भिल (पवार) वय-२४ रा. शेळगाव ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.  याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेळगाव येथील कालू चुडामण भिल हा शनिवार ९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भील आणि पुतण्या सम्राट गोरख भिल हे देखील होते.

दरम्यान, विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. दरम्यान त्याचा पाय निसटल्याने २०० फुट खोल विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.  विहिरीत प्रचंड गाळ असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. रविवारी १० एप्रिल रोजी नागरीकांच्या मदतीने विहिरीतून दुपारी १२ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आाली आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे आणि पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Next Post

‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…

'केशराई हॉल' बनवेल तुमच्या 'शुभ' प्रसंगाला सुवर्णक्षण... कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र 'केशराईचं'...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us