Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 18 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
January 7, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी) :- सुझुकी मोटर, गुजरात या कंपनीतर्फे आयटीआय उत्तीर्ण व दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जे उमेदवार दहावी उत्तीर्ण व कमीत कमी 55 टक्के गुण तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. हा मेळावा 18 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे होईल. पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & Die Maker, Plastic Processing Operator, Coe (Automobile), Tractor Mechanic, Painter General उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.

पात्रता :- वय 18 ते 22 वर्षे, आयटीआय पास (SCVT & NCVT), वेतन : 19400/- असे आहे, असे सहा. प्रशि. सल्लागार (तां.), मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

6 जानेवारी : मंत्रिमंडळ बैठकित झाले हे ‘सात’ निर्णय !

Next Post

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी प्रा.सोमवंशी दाम्पत्याद्वारे एक लाख एकशे अकरा रुपयांचे योगदान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us