Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजन

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  जागतिक कौशल्य स्पर्धा 2020-2021 मध्ये आयोजित केलेल्या कौशल्य स्पर्धा पुर्व तयारीच्या दृष्टीने 50 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेमार्फत  प्राप्त मार्गदर्शन सूचनेनुसार स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग , राज्य आणि देश पातळीवर करण्यात येवून त्यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान संबंधित जिल्हास्तरीय / विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धा 2021 साठी  वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तर एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मेकाट्रानिक्स ,इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग,मॅन्युफॅक्चरिंग टीम चॅलेंज, वॉटर टेक्नॉलॉजी, क्लाऊज कंप्यूटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म  जानेवारी 1996 किंवा त्यांनंतरचा असणे आवश्यक आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून जास्तीतजास्त उमेदवारांची नावे नोंदणी https://worldskillsindia.co.in/worldskill/index.php या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे करण्यात यावी असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरे म्हणतात, ‘फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा पानिपत’

Next Post

पाचोरा कन्या विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
पाचोरा कन्या विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली !

पाचोरा कन्या विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us