Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐन लगीन सराईत सोन्याने गाठला नवा उच्चांक ; जळगावात काय आहे आजचा भाव?

Editorial Team by Editorial Team
May 8, 2023
in जळगाव
0
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठल्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे सोन्याचा आजचा दर?

सोन्याचे दर जीएसटीसह 63 हजार 200 ते 300 रुपये प्रति तोळा पर्यंत विकले जात आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याने जोरदार उसळी नोंदवली.  त्यादिवशी सोने दरात ऐतिहासिक वाढ नोंदविली गेली होती. दरवाढीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत सोने अजून वधारण्याची शक्यता आहे.

चांदीचा दर
सोन्याच्या किमतीसह चांदीच्या किमतीने देखील नवीन उच्चांक गाठला आहे. पण उच्चांकापासून चांदीच्या किमतीत घसरण दिसून येतेय. गुरुवारी चांदीचं किमतीने विनाजीएसटी 77,800 रुपयापर्यंतचा टप्पा गाठला होता. मात्र आज चांदीचा एक किलोचा दर 76,800 रुपयापर्यंत आहे.

हे पण वाचा..

मोठी घोषणा..! शासकीय ITI विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये

शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! देशभरात ‘हा’ नवीन नियम झाला लागू, काय आहे आताच जाणून घ्या?

Video : भीषण दुर्घटना! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतांश मुले

जागतिक पातळीवर बँकाच्या व्याज दरात सातत्याने होत असलेलं बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे  वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.  त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे  सोने व्यावसायिक सांगत आहेत.

Spread the love
Tags: #Gold#Silver#जळगावGoldSilver RateRateचांदीसोने
ADVERTISEMENT
Previous Post

Video : भीषण दुर्घटना! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतांश मुले

Next Post

केंद्र सरकारच्या अनु ऊर्जा विभागांतर्गत नोकरीची मोठी संधी.. 56100 वेतन मिळेल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! CRPF अंतर्गत तब्बल 9212 पदांवर भरती, ही आहे शेवटची तारीख

केंद्र सरकारच्या अनु ऊर्जा विभागांतर्गत नोकरीची मोठी संधी.. 56100 वेतन मिळेल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us