Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – येथील एस.टी.बस स्थानकासमोर रिक्षाचालकाने बस चालकाला मारहाण केल्याची घटना दि.५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर एसटी वाहक व चालकांनी मारहाण करणार्‍या रिक्षाचालकास अटक करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी दुपारी चक्काजाम केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आगाराचे चालक आर. एल. पाटील यांनी एसचीचा ब्रेक मारल्याचा राग आल्याने आरोपी रिक्षा चालकाने आर.एल.पाटील यांच्यासह महिला वाहकास मारहाण केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

Next Post

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाची धडक कारवाई !

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाची धडक कारवाई  !

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाची धडक कारवाई !

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us