Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत नसेल तर घर बसल्या फक्त एवढं काम करा…

najarkaid by najarkaid
December 22, 2021
in जळगाव
0
आता पुन्हा LPG गॅसवर सबसिडी सुरू ; सर्वसामान्यांना दिलासा
ADVERTISEMENT

Spread the love

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर आता पुन्हा एकदा अनुदानाची सुविधा सुरू झाली आहे.(LPG gas subsidy) मात्र अजूनही अनेकांच्या खात्यावर सबसीडी चे पैसे जमा होतं नसल्याने सामान्यांना या सबसिडी लाभ घेता येत नाही आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा होतं नसतील तर घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून फक्त एवढंच करा… गॅस सिलेंडर अनुदान मिळविण्यासाठी जाणून घ्या पूर्ण प्रोसेस….

सबसिडी मिळविण्या करिता संपूर्ण प्रोसेस वाचा ….

घरगुती गॅस सबसिडीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम http://www.mylpg.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
या नंतर उजव्या बाजूला तुम्हाला तिनही कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
या वरून(तुम्ही घरात वापरत असलेली गॅस सिलेंडर कंपनी) तुमची सेवा प्रदाता कंपनी जी असेल, त्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
या नंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुमच्या गॅस सेवा प्रदात्याबद्दल तपशील दिला जाईल.
आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला साइन-इन आणि न्यू यूजरचा पर्याय दिसेल, जो तुम्हाला निवडावा लागेल.
तथापि, जर तुमचा आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्हाला साइन-इन करावे लागेल.
जर आयडी नसेल तर तुम्हाला न्यू यूजर पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर जी विंडो उघडेल त्याच्या उजव्या बाजूला View Cylinder Booking History चा पर्याय असेल. आता ते निवडा.याद्वारे तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे समजेल.तुमची सबसिडी येत नसेल तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

अनुदानास हे पात्र नाहीत..

जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही. जर तुमचे उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल परंतु तुमची पत्नी किंवा पती देखील कमावत असेल आणि दोघांचे मिळून 10 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असेल तर सबसिडी दिली जात नाही.

Spread the love
Tags: LPG gas subsidy घरगुती गॅस सिलेंडर अनुदान
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

Next Post

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us