Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरोंडल येथील शेताच्या विहिरीतील ३० हजार किमतीची मोटर चोरी ; गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
May 7, 2023
in जळगाव
0
एरोंडल येथील शेताच्या विहिरीतील ३० हजार किमतीची मोटर चोरी ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल,(प्रतिनिधी)- मौजे पिंपळकोठे प्रचा. ता. एरंडोल शिवार मध्ये शेत गट नं. 15/2/अ क्षेत्र 0.60 आर  गटातील विहीरीमध्ये एक तीन HP ची पाण्याची ३० हजार किमतीची पाण्याची बसवलेली मोटर्स चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने ऍड. सौ. कांदबरी सुहास सोनवणे वय 30 वर्षे, व्यवसाय वकील (जळगांव) यांनी संशयिता विरुद्ध एरोंडल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ऍड. सौ. कांदबरी सुहास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार म्हटले आहे की,मौजे पिंपळकोठे प्रचा. ता. एरंडोल शिवार मध्ये शेत गट नं. 15/2/अ क्षेत्र 0.60 आर आहे. सदर गटातील विहीरीमध्ये एक तीन HP ची पाण्याची मोटर्स बसवलेली आहे.दि. 26/04/2023 रोजी दुपारी 03.30 वा. सुमारास मी व माझे पती माझे सासू, सासरे, भाचा असे माझे शेतातील गव्हाचे पिक काढुन आम्ही घरी जात असतांना शेतातील विहीरीत डोकावुन पाहीले असता त्यावेळी आमचे शेतातील विहीरीतील पाण्याची मोटर ही जागेवरच होती व आम्ही घरी निघुन गेलो. दि.04/05/2023 दुपारी 01.00 वा. सुमारास मी व माझे पती, सासु असे वादळ पाउस चालु असल्याने आम्ही आमचे शेतातील पत्याचे शेड व शेती पाहण्यासाठी आले असता आम्ही आमचे शेतातील विहीरीत पाहीले असता तेव्हा एक तीन HP ची पाण्याची मोटर्स हि जागेवर दिसली नाही म्हणुन मी व माझे सासरे अशांनी शेतात व आजुबाजुच्या परीसरात बघितले असता एक तीन HP ची पाण्याची मोटर्स मिळुन आली नाही.

तसेच आम्ही आमचे शेतातील आजुबाजुचे शेतकरी रामलाल साळुंखे, ईम्रान पटेल, सुभाष साळुंखे यांना विचारपुस केली असता काहीएक उपयुक्त माहीती मिळुन आली नाही तेव्हा आमची खात्री झाली की एक तीन HP ची पाण्याची मोटर्स अंदाजे 30.000/- रु. किंमतीची हि माझे संमतीवाचून लबाडीच्या ईराद्याने कोणीतर अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे. म्हणुन आम्ही पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे.

तरी दि. 26/04/2023 रोजी 03.30 वा. सुमारास ते दि.04/05/2023 रोजी दुपारी 01.00 वा. सुमारास शेत गट नं. 15/2/अ मधिल एक तीन HP ची पाण्याची मोटर्स अंदाजे 30.000/- रु. किंमतीची माझे संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे म्हणुन माझी अज्ञात इसमा विरुध्द तक्रार करण्यात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजाराला विक्री, लॉजवर नेऊन केला बलात्कार

Next Post

महावितरणचा ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ ; सर्वसामान्यांनी ठेवीची रक्कम भरायची कोठून?

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

महावितरणचा ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा 'शॉक' ; सर्वसामान्यांनी ठेवीची रक्कम भरायची कोठून?

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us