Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा धक्कादायक दावा, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
October 15, 2022
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जवळपास 18 तास पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक दावा केला आहे.

महाजन यांचा काय आहे दावा?

एकनाथ खडसे हे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी खडसेंनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं होतं. हे आंदोलन जवळपास 18 तास चाललं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत खडसेंना आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. खडसेंच्या या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने खडसेंच्या विरोधात कठोर पाऊल उचललं.

राज्य सरकारने खडसेंना देण्यात आलेली वाय प्लस दर्जीची सुरक्षा काढून घेतली. खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे या कारवाईनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर गंभीर आरोप केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२४ तासांत सुरू होणार या राशींच्या लोकांचे अच्छे दिन, हाती येणार कुबेरांचा खजिना

Next Post

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us