Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पगार अडीच लाखापर्यंत मिळेल

Editorial Team by Editorial Team
September 29, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पगार अडीच लाखापर्यंत मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

उल्हासनगर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे लवकरच तब्बल 274 जागांसाठी अधिसूचना  जारी करण्यात आली आहे.  यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१. वैद्यकीय अधिकारी

२. स्टाफ नर्स

३. वॉर्ड बॉय

४. फार्मासिस्ट

५. लॅब टेक्निशियन

६. हॉस्पिटल प्रशासन

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

स्टाफ नर्स – GNM किंवा ANM  मध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

वॉर्ड बॉय- दहावी उत्तीर्ण, स्किल इंडिया कामातून प्रशिक्षण आणि Covid सेवेचा अनुभव आवश्यक.

फार्मासिस्ट  – फार्मसीमध्ये शिक्षण आणि कामाचा अनुभव आवश्यक.

लॅब टेक्निशियन – Bsc आणि संबंधित विषयांमध्ये -पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.

हॉस्पिटल प्रशासन – कोणत्याही  मेडिकल शाखेतील पदवी, तसंच हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी – 1,50,000/- – 2,50,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स  – 35,000/-  – 45,000/- रुपये प्रतिमहिना

वॉर्ड बॉय- 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट – 30,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्निशियन – 30,000/- रुपये प्रतिमहिना

हॉस्पिटल प्रशासन –  50,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता : अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us