Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमेद महिला संघटना तर्फे विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवणाचे वितरण

najarkaid by najarkaid
May 11, 2020
in जळगाव
0
उमेद महिला संघटना तर्फे विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवणाचे वितरण
ADVERTISEMENT

Spread the love

किनगाव ता.यावल, ( प्रतिनिधी) –  उमेद महिला संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत किनगाव खुर्द येथील परराज्यातून गुजरात व नवसारी येथून आलेल्या 21 लोकांना जिल्हा परिषद मराठी शाळेत चार खोल्यांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे तर आपणही समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने 21 लोकांना उमेद महिला संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती याअंतर्गत महिलांनी त्यांना जेवणाचे वितरण केले यावेळी उमेद च्या सीआरपी नलू भगवान सावकारे ,वर्धिनी लता संतोष सावकारे, वर्धिनी प्रमिला महेश जोगी बँक सखी वैशाली संजय पाटील एफ एल सखी ज्योती रतिलाल तायडे ,पशु सखी सीमा शरद पाटील ,कृषी सखी संजीवनी संभाजी तायडे, खुर्द उपसरपंच शरद अडकमोल ,ग्रामपंचायत सदस्य बबलूकोळी ,लिपिक सुरेश सोनवणे ,राहुल सोनवणे, रोजगार सेवक मुकेश साळवे, यांची उपस्थिती होती तर ग्रामपंचायत तर्फे त्यांना मास्क सॕनेटायजर देण्यात आले आहे व ग्रामपंचायत कडून त्यांची काळजी घेण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातंर्गत विस्तापित व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी राजेंद्र वाघ समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त

Next Post

जळगावात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

जळगावात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us