Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उबाठा गटाच्या वाढल्या अडचणी; वाचा सविस्तर

mugdha by mugdha
January 11, 2024
in ब्रेकिंग, राजकारण, राज्य
0
इंडिया आघाडीत जागावाटपावरून गोंधळ, वाचा काय म्हणालेय संजय राऊत ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदिय शब्दांचा वापर केल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याच शिवसेना आमदार व मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे. १०जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रीया देताना ११जानेवारीला पत्रकारांशी ते बोलत होते.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १० जानेवारीला दिला शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच आहे. त्यामुळे त्यांनी काढलेली व्हीपच योग्य आहे असा निकाल दिला. त्याचबरोबर शिवसेना आणि उबाठा या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेच्या य़ाचीका फेटाळुन लावल्या.
त्यावर प्रतिक्रीया देताना आदित्य ठाकरे व संजय राऊत फारच आक्रमक झालेले पहायला मिळाले. दोघांनीही विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडत टीका केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई करणार अस शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे.
“जोपर्य़ंत न्यायपिठ तूमच्या बाजूने निकाल देत आहे तोपर्य़ंत ठिक आणि कायद्याच्या चौकटीत तुमच्या विरोधात निकाल दिला तर चूक अस मानून अध्यक्षांवरच असंसदिय शब्दात टीका करायची हे योग्य नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार” अस मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले आहे.

Spread the love
Tags: उद्धव ठाकरे गट
ADVERTISEMENT
Previous Post

वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू

Next Post

सामूहिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग, माझी मुलगी उद्ध्वस्त झाली… वडिलांची पोलिसांत व्यथा 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

सामूहिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग, माझी मुलगी उद्ध्वस्त झाली... वडिलांची पोलिसांत व्यथा 

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us