Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या स्मिताताई वाघ यांनी केला अर्ज दाखल

najarkaid by najarkaid
April 25, 2024
in Uncategorized
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या स्मिताताई वाघ यांनी केला अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आज महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपली राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस व हजारोंच्या संख्येत असलेल्या मतदारांच्या व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला.यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शनाची रॅली चे आयोजन महायुतीकडून करण्यात आले. सकाळी अकरा वाजता भाजपा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी त्यांना साथ देण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारराजा हजारोंच्या संख्येने महाविजय रथयात्रेत सहभागी झाला.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल दादा पाटील, माननीय आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार राजूमामा भोळे,  आमदार मंगेशदादा चव्हाण, यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलकापूर परिसराच्या विकासासाठी महाविकास आघाडीला देणार २५ हजाराची लीड

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us