Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

najarkaid by najarkaid
January 27, 2020
in जळगाव
0
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यामध्ये लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय जिल्हा उद्योग पुरस्कार २०१८ देऊन उद्योजक गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला. डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव ( लघु व मध्यम उद्योग ) तथा विकास आयुक्त ( उद्योग संचालनालय ) यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून गिरीश खडके उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप

Next Post

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post
जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us