Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

najarkaid by najarkaid
May 27, 2019
in राज्य, शैक्षणिक
1
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर !  विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा निकाल उद्या म्हणजेच (28 मे) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. मागील काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.उद्या मात्र विद्यार्थ्यांच्या उत्सुकता संपणार आहे.
बारावीच्या परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

‘या’ संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार
http://mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
ww.resul.mkcl.org
www.maharashtraeducation.com

एसएमएसवर निकाल
बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी MHHSC असा एसएमएस 57766 वर पाठवावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाब महाराजांचे 28 ला खर्ची येथे कीर्तन ‘बा-बापू 150’ ग्रामविकासांतर्गत उपक्रम

Next Post

श्री गुरूदेव सेवा मंडळाचा २ जून रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा !

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post

श्री गुरूदेव सेवा मंडळाचा २ जून रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा !

Comments 1

  1. Darshan Hemant Zope says:
    7 years ago

    HSC Result

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us