Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’

najarkaid live by najarkaid live
January 27, 2024
in जळगाव
0
उद्या पासून युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलांचे ‘जल त्याग उपोषण’
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिकांच्या विविध मागण्या करिता स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी  दि.२६ जानेवारी  प्रजासत्ताक दिनापासून जळगाव शहरातील जी. एस. ग्राउंड येथे उपोषण सुरु केले असून तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास दि.२८ जानेवारी रविवार पासून ‘जल त्याग’ उपोषण करून आंदोलन तीव्र करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी कळविले आहे.

काय आहेत मागण्या….

राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांना कामगार कायद्याअंतर्गत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात व पगार वाढ करण्यात यावी,८ तासापेक्षा जास्त कर्तव्य केल्यास त्यांना ओवर टाईमदेण्यात यावा,इतर शासकीय-निमशासकीय विभागाप्रमाणें त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनात २५ % वाढ करण्यात यावी.माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातवा वेतननुसार ९९० रुपये दर प्रमाणे मानधन वेतन वाढवून देण्यात यावे तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा करण्यात यावा.होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस काम मिळावे,बॉम्बे होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ९ नुसार होमगार्ड सैनिकास ईतर शासकीय-निमशासकीय विभागा प्रमाणें मेडीकल सुविधा व PF,TA,DA ई.सोयी सेवा सुविधा देण्यात याव्या.

प्रत्येक पोलिस वसाहतीमध्ये तात्काळ आरोग्य सेवेसाठी मल्टी-स्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्माण करण्यात यावे,आजी-माजी पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड सैनिक यांना व त्यांच्या परिवाराला सर्व आजारांवर इतर शासकीय निमशासकीय प्रमाणे आज पावतो व निवृत्ती नंतरही हॉस्पिटल सुविधा देण्यात यावी,होमगार्ड सैनिकांचे निवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० करून होमगार्ड सैनिकांची तीन वर्षे पुर्नः नोंदणी पद्धत बंद करण्यात यावी,होमगार्ड सैनिंकासाठी राहण्यासाठी स्वतंत्र वसाहती निर्माण करावी किंवा पोलीस वसाहतीमध्ये त्यांना राहण्यासाठी स्थान मिळावे,गैर-संविधानिक पद्धतीने आज पावतो विविध स्वरूपाच्या आंदोलनामध्ये व विविध कारणा ने कमी झालेले होमगार्ड सैनिकांना परत कामावर घेण्यात यावे,आजी-माजी पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड सैनिक यांना अटल पेन्शन योजना तात्काळ सुरू करण्यात यावी,आजी-माजी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड सैनिक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी एक राखीव जागा विधानपरिषद,राज्यसभा मध्ये तात्काळ मिळावी,होमगार्ड सैनिकांसाठी किंवा त्यांच्या परिवारासाठी कर्ज व इतर सुविधेसाठी सोसायटी निर्माण करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी,आजी-माजी पोलिस अधिकारी ,कर्मचारी होमगार्ड सैनिक यांच्या पाल्यांना भरतीमध्ये मिल्ट्रीप्रमाणे इतर फोर्सेसप्रमाणे अनुकंप तत्व प्रणालीमध्ये २५ % आरक्षित स्थान मिळावे तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यमध्ये देखील ३ वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग,वन विभाग किंवा इतर शासकीय प्रशासकीय विभागात ५० % आरक्षणसह भरती प्रक्रियेत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक करण्यात यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ दिवशी जळगाव दौऱ्यावर

Next Post

कोदगाव – बेलदारवाडी रस्त्याचा वनवास संपला ; ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी भरीव निधी – आ. मंगेश चव्हाण

Related Posts

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

July 24, 2025
Next Post
कोदगाव – बेलदारवाडी रस्त्याचा वनवास संपला ; ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी भरीव निधी – आ. मंगेश चव्हाण

कोदगाव - बेलदारवाडी रस्त्याचा वनवास संपला ; ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी भरीव निधी - आ. मंगेश चव्हाण

ताज्या बातम्या

Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us