Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंसह ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
उद्धव ठाकरेंसह ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

केरळ –  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ११ राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्याची गरज आहे, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रासह झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यातील मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्राद्वारे एकजुटीचं आवाहन केलं आहे. 

केरळ विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर केला आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व भारतीय एकजुट होणं ही काळाची गरज आहे. केरळ राज्यानं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणला आहे. इतर राज्येही अशा प्रकारचं पाऊल उचलण्यासंबंधी निश्चितपणे विचार करू शकतात, असं विजयन यांनी पत्रात म्हटलं आहे.

केरळ विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर केला आहे. हा कायदा मागे घेतला जावा, अशी मागणी केली आहे. तामिळनाडू आणि पंजाबमधील आमदारांनीही विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावलं असून, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे केरळ विधानसभेत मंजूर झालेला प्रस्ताव हा असंवैधानिक आहे, तो वैध नाही, असं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे म्हणणे आहे. नागरिकत्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या अधिकारात येतो. राज्य सरकारांची यामध्ये कोणतीही भूमिका नाही. केरळचा मुद्दा नाही, त्यात हे लोक का अडकलेत? केरळमध्ये अवैध शरणार्थी नाहीत, असं राज्यपाल यांचे म्हणणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड येथे नाभिक समाज महामंडळतर्फे बॅरिस्टर वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

Next Post

सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us