Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
June 30, 2022
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!, असं ते म्हणाले.

गेल्या दोन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र सध्याच्या राजकीय गोंधळात त्यांची प्रतिक्रिया आली नाही. आता महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर त्यांनी निशाणा साधला आहे.

pic.twitter.com/sKkeGfluWF

— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022

राज ठाकरे यांचे ट्विट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले. ठाकरे मर्सिडीज कार चालवत राजभवन गाठले होते.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या रूपाने एक समंजस आणि सभ्य मुख्यमंत्री गमावला, ज्यांनी कृपापूर्वक पायउतार झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, मला “नंबर्स गेम” मध्ये रस नाही आणि म्हणूनच मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. राऊत यांनी ट्विट केले की, “मुख्यमंत्री  यांनी कृपापूर्वक पद सोडले आहे. आपण एक समंजस आणि सभ्य मुख्यमंत्री गमावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फडणवीस-शिंदे आज दुपारी 3 वाजता राज्यपालांना भेटणार, उद्या 3-3 मंत्री घेतील शपथ

Next Post

अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम

अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us