Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

Editorial Team by Editorial Team
December 15, 2021
in राजकारण, राष्ट्रीय
0
उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीय. उदयराजे भोसले यांनी नवी दिल्लीतील 6 जनपथ या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतलीय. दरम्यान, या भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्त्वामधील संवाद पुन्हा सुरु झाल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील भेटीचा फोटो पाहून कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यानिवडणुकीत सुरुवातीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी केली होती. मात्र, त्यानंतर उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलमध्ये सहभागी करुन घेत त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा केला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील संबंध सुधारण्यास मदत झाल्याचं दिसून आलं होतं. जिल्हा बँक अध्यक्ष निवडीच्या दिवशी देखील उदयनराजे भोसले पूर्ण वेळ हजर राहिले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Google Chrome वापरकर्ते सावधान! सरकारने दिला ‘हा’ इशारा

Next Post

कोरफडीमुळे त्वचेशी संबंधित ‘या’ सर्व समस्या होतील दूर, कसा करायचा वापर?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कोरफडीमुळे त्वचेशी संबंधित ‘या’ सर्व समस्या होतील दूर, कसा करायचा वापर?

कोरफडीमुळे त्वचेशी संबंधित 'या' सर्व समस्या होतील दूर, कसा करायचा वापर?

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us