Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in राज्य
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती : बडनेराजवळील पाळा येथील वसुधाताई देशमुख फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बीटेक तृतीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. महाविद्यालयाचे शुल्क भरले नसल्यामुळे परीक्षेदरम्यान त्याचा पेपर हिसकावून घेतला व त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयावर केला आहे.

अनिकेत अशोकराव निरगुळकर (२१, रा. रिधोरा, राळेगाव, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. अनिकेत शहरात अनुराधा कॉलनीमध्ये भाड्याची खोली करून राहत होता. गुरुवारी मिड टर्म परीक्षेमधील ‘क्वालिटी कंट्रोल’ विषयाचा अनिकेतचा पेपर होता. त्याचे १७ हजार रुपये भरणे बाकी होते त्यामुळेच परीक्षा सुरू असताना अनिकेतचा पेपर एका प्राध्यापिकेने हिसकावून घेतला.

हे पण वाचा :

‘कच्चा बादाम’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखचा डान्स झाला फेमस ; ९ लाखाच्यावर लाईक, तुम्ही एकदा पहाच…

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकेत, ‘या’ भागात पावसाची शक्यता

जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस? काँग्रेस आमदारासमोरच काँग्रेसचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

भुसावळात तीन कंटेनरमधून तब्बल सव्वा दोन कोटीचा गुटखा जप्त

महाराष्ट्र सरकारमध्ये ‘या’ पदांवर सरकारी नोकरीची संधी..243 पदे रिक्त

ही बाब त्याने फोनद्वारे मला सांगितली होती. त्या वेळी त्याला मी सांगितले की, उद्या आपण फीचे पैसे भरू. मात्र, रात्री दहा वाजेच्या सुमारास बडनेरा पोलिसांचा ‘तुमच्या मुलाने आत्महत्या केली’ असा निरोप मिळाला. पेपर हिसकावल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप अनिकेतच्या वडिलांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपला मोठा धक्का, हजारो कार्यकर्त्यांसह या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

उर्फी जावेदच्या ग्लोइंग स्किनचे हे आहे रहस्य, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल!

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
उर्फी जावेदच्या ग्लोइंग स्किनचे हे आहे रहस्य, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल!

उर्फी जावेदच्या ग्लोइंग स्किनचे हे आहे रहस्य, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us