Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन !

najarkaid by najarkaid
June 17, 2019
in जळगाव
0
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ईव्हीएम मध्ये होत असलेल्या घोळामुळे देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज 17 जून 2019 रोजी, जळगाव येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, व निदर्शने आंदोलन करण्यात आले.                         यावेळी “ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव ‘ अशी घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत (आबु)भालेराव, यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलन करते वेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महिला महानगर अध्यक्ष कवीता सपकाळे, रेखाताई शिरसाठ युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, युवक जिल्हा महासचिव अनुप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, खंडू महाले, गौतम सोनवणे, शांताराम अहिरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दीपस्तंभ फाउंडेशन संचलित मनोबल प्रकल्प !

Next Post

भुसावळात डॉक्टरांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post

भुसावळात डॉक्टरांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us