Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईव्हीएम मशीनशी कोणत्याही प्रकारची छेडछाड शक्य नाही- माजी निवडणूक आयुक्त

najarkaid by najarkaid
May 23, 2019
in राष्ट्रीय
0
ईव्हीएम मशीनशी कोणत्याही प्रकारची छेडछाड शक्य नाही- माजी निवडणूक आयुक्त
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – ईव्हीएम मशीन संदर्भात विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांवर माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ईव्हीएम मशीन हाताळण्यात संबंधीचे कठोर नियम असतात. जेव्हा ईव्हीएम मशीन स्टाँगरुममध्ये हाताळण्यात येते तेव्हा हे नियम पाळले जातात. विविध पक्षांचे प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित असतात. ईव्हीएम मशीन त्यांच्यासमोरच बाहेर काढण्यात येते. त्यामुळे ईव्हीएम मशीनशी छेडछाड करण्याचे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

ईव्हीएम जेव्हा मशीन मतदानासाठी तयार असते, त्याची त्यावेळी चाचणी घेतली जाते. विविध पक्षाचे प्रतिनिधी तेव्हाही उपस्थित असतात. मत त्यांना द्यायला लावून ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करते का ? याची खातरजमा केली जाते. चाचणी दरम्यान दिलेली मते त्याच उमेदवारांना मिळाली का हेही पाहिले जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदानास सुरुवात केली जाते. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करता येत नसल्याचे ओ.पी. रावत यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव १ ली फेरी पक्ष निहाय मतांची आकडेवारी

Next Post

पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांनाही होऊ शकते शिक्षा; अमर सिंह

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post

पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांनाही होऊ शकते शिक्षा; अमर सिंह

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us