Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर बहरले प्रेम, नंतर जे झालं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
April 12, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: जळगावातील गेंदालाल मिलमध्ये राहणाऱ्या तरुणाने नागपूर जिल्ह्यातील तरुणीवर तब्बल सात महिने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरुन दानिश मुलतानी (रा. गेंदालाल मिल) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असून २०२१ मध्ये दिवाळीमध्ये तिची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी याच्याशी ओळख झाली. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर त्याने तिला प्रपोज केले. पहिल्या नकारानंतर तिने होकार दिला. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष व धमकी देऊन नागपूर येथील लॉजवर तिच्यावर अत्याचार केला.

जळगाव येथील मित्राच्या घरीही त्याने तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. २१एप्रिल २०२२ रोजी त्या युवतीचे लग्न ठरलेले होते. त्याबाबत त्याला सांगूनही तो लग्न मोडण्याच्या व बदनामी करण्याच्या धमक्या देत होता. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याचा मित्र बाबू उर्फ उमर व मामाची मुलगी आशू हिने सांगितले. त्यानंतर १ एप्रिल राेजी ती युवती नागपूर येथे निघून गेली. तेथे दानिश मित्रासह कार घेऊन आला. त्यानंतर दोघांनी बाबाताज दर्गा येथे पूजा केली. तेथून रात्री ११.३० वाजता त्याच्या मलकापूर येथे राहणाऱ्या सावत्र आईकडे गेले. तेथे दोन दिवस राहण्यास सांगून तो निघून गेला. त्यानंतर ती युवती १० एप्रिल रोजी जळगाव येथे आली.

यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नुतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणी हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. त्यावेळी काही तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. तरुणांना पीडित तरुणीने आपबिती कथन केली. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाजसेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या मदतीने या तरुणी तक्रारी दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली.

तरुणीच्या तक्रारीनुसार शहर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन काही तासातच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही FD करण्याचा विचार करताय? मंग जाणून घ्या कोणती बँक देतेय जास्त व्याज 

Next Post

आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं, हा फोटो पाहून व्हाल घायाळ !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं, हा फोटो पाहून व्हाल घायाळ !

आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं, हा फोटो पाहून व्हाल घायाळ !

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us