Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं, हा फोटो पाहून व्हाल घायाळ !

Editorial Team by Editorial Team
April 12, 2022
in मनोरंजन
0
आर्चीच्या फोटोनं वातावरण तापवलं, हा फोटो पाहून व्हाल घायाळ !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : 2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले असून तिने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. रिंकू नेहमी सोशल मीडियावरही सक्रिय असते.  सध्या रिंकू तिच्या साडी फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. रिंकू या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या फोटोमुळे वातावरण मात्र सध्या चांगलेच तापले आहे. तिच्या फोटोवर अनेकांकडून कमेंट केल्या जाऊ लागल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CcM2b-PqMOf/?utm_source=ig_web_copy_link
 
रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अधून मधून तिच्या इंट्राग्रामवरून आपले फोटो टाकत असते. नुकताच तिने आपला साडीवरील फोटो शेअर केला असून त्यामध्ये रिंकूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में, निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें।’ असे लिहले आहे. तिच्या मादक अशा अदाकारीच्या फोटोमधील लूकवर अनेकांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.

यामधील काही कमेंट्सही अगदी लक्षवेधी आहेत. यावर एका चाहत्याने कमेंट केले असून “रिकु नाम सून के बच्चा समझे क्या, बडी हो गई हू मै” असे लिहले आहे. रिंकूने नुकतेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोवरून सध्या वातावरण मात्र चांगलेच तापले आहे हे नक्की.

सोलापूरची रिकु साडीत करतेय ‘घायाळ’

रिंकू राजगुरू हिने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिचा साडीतील लूक चाहत्यांना मात्र सध्या घायाळ करत आहे. ‘सैराट’साठी नागराज मंजुळेंना सोलापुरी मातीतील मुलगी हवी होती. त्यांनी अनेक मुली पाहिल्या, पण हिरोईन म्हणून कुणीही त्यांच्या पसंत पडत नव्हत्या. अखेर मंजुळे यांना मराठमोळी अशी सोलापुरी मातीतील मुलगी रिंकू राजगुरू हिची निवड केली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर बहरले प्रेम, नंतर जे झालं ते धक्कादायकच

Next Post

मशिदिवरील भोंगे ‘या’ तारखेपर्यंत न काढल्यास…; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
मशिदिवरील भोंगे ‘या’ तारखेपर्यंत न काढल्यास…; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम

मशिदिवरील भोंगे 'या' तारखेपर्यंत न काढल्यास...; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us